How to kyc of account|प्रॉव्हिडंट फंड खात्याचे केवायसी कसे करावे.

Spread the love

प्रॉव्हिडंट फंड कार्यालयाने अलीकडेच प्रॉव्हिडंट फंड खात्याचे केवायसी करणे अनिवार्य केले आहे . प्रॉव्हिडंट फंड खात्याचे केवायसी कले नाही तर भविष्यात तुम्हाला अडचण होऊ शकते. केवायसी नाहि केले तर तुम्ही प्रॉव्हिडंट फंड रक्कम काढु शकनार नाही. चला तर मग जाणून घेऊया  की प्रॉव्हिडंट फंड खात्याचे केवायसी कशाप्रकारे केले जाते.

1)सर्वप्रथम खाली दिलेल्या वेबसाईट द्वारे तुम्हाला प्रॉव्हिडंट फंड पोर्टलवर जावे लागेल.

https://unifiedportal-mem.epfindia.gov.in

त्यानंतर खालील प्रकारे member e- seva नावाचे पोर्टल उघडेल.

2) यामध्ये तुम्हाला तुमचा युएएन(UAN) क्रमांक भरावा लागेल व पासवर्डद्वारे लॉग इन करावे लागेल.

3) पासवर्ड माहिती नसल्यास फॉर्गोट पासवर्ड द्वारे तुम्ही पासवर्ड बदलून घेऊ शकता.

4) त्यानंतर मॅनेज टॅब मध्ये जावे त्यामध्ये तुम्हाला केवायसी नावाचे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करावे.

5) यानंतर तुम्हाला विविध ऑप्शन दिसतील जसे बँक डिटेल्स(bank details), पॅन क्रमांक(pan no.), आधार नंबर(UID NO.), इत्यादी माहिती भरावी लागेल .                   

  अशाप्रकारे वरील सोप्या पद्धतीने तुमचे प्रॉव्हिडंट फंड खात्याचे केवायसी पूर्ण होईल.

Leave a Reply

Your email address will not be published.