Hernaz kaur sandhu -New miss universe 2021|कोन आहे हरनाज़ कौर सन्धू?बायोग्राफी

Spread the love

हरनाज कौर संधु हिने वर्ष 1994 मध्ये सुष्मिता सेन व वर्ष 2000 मध्ये लारा दत्ता नंतर नंतर तब्बल 21 वर्षांनी मिस युनिव्हर्स 2021 बनून भारताचे नाव रोशन केले आहे.

संपूर्ण जगातून सहभागी होणाऱ्या या स्पर्धेमध्ये अव्वल स्थान मिळवणे ही भारतीयांकरिता अभिमानाची गोष्ट आहे.

चला तर जाणून घेऊया मिस युनिव्हर्स 2021 हरणाज कौर संधू बद्दल-

पूर्ण नाव – हरनाज कौर संधू

वडील – पीएस संधू

जन्मतारीख – 03/ मार्च/2000

वय – 22 वर्ष

उंची – 5.9

जन्म – चंदिगड ( हरियाणा)

धर्म – पंजाबी

शिक्षण – बॅचलर डिग्री ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी

वैवाहिक स्थिती – अविवाहित

व्यवसाय – मॉडलिंग

प्राथमिक शिक्षण – शिवालिक पब्लिक स्कूल (चंदिगड)

हरणाज कौर संधू हिने अगदी 22 व्या वर्षात मिस युनिव्हर्स 2021 जिंकून संपूर्ण जगाचे लक्ष आपणाकडे वेधले आहे .मॉडलिंग ची सुरुवात करून तिने

बरेचसे टायटल आपल्या नावाने केले आहे. त्यामध्ये मिस दिवा 2021, मिस दिवा युनिव्हर्स आणि फेमिना मिस इंडिया पंजाब 2019 आपले नावाने

केले आहे. असे बरेचसे टायटल आपल्या नावाने केल्यानंतर हरणाज कौर संधू ने आपल्या मेहनतीने मिस युनिव्हर्स 2021 टायटल भारतात आणला हि सर्व

भारतीयां करिता गौरवास्पद बाब आहे.

1 thought on “Hernaz kaur sandhu -New miss universe 2021|कोन आहे हरनाज़ कौर सन्धू?बायोग्राफी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *