About Us

आपणा सर्वांचे न्युज नाऊ या ब्लॉगवर स्वागत आहे . या चैनल द्वारे विविध क्षेत्रातील महत्त्वपूर्ण घडामोडी व बातम्या आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचतो.

ह्या ब्लोगिंग चॅनलला सुरू करण्याचा आमचा उद्देश आहे की संपूर्ण भारतातील तसेच जगातील महत्त्वपूर्ण घडामोडी तुमच्या पर्यंत मराठी भाषेमध्ये

पोहोचवणे. ब्लॉगिंग द्वारे महत्वपूर्ण बातम्यांच्या खोला मध्ये जाऊन जनसामान्यापर्यंत पोहोचणे हा आमचा हेतू आहे. आजच्या काळात मराठी भाषेतून

विविध क्षेत्रातील बातम्या पोहोचवणे काळाची गरज झाली आहे. या ब्लॉग द्वारे मराठी भाषेचे विकास व संवर्धन व्हावे हा उद्देश आहे.

About me

माझा बद्दल बोलायचे झाल्यास माझे नाव विपुल असून ब्लॉग लिहिणे माझा आवडीचा छंद आहे. ब्लॉगिंग द्वारे आपण आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. ब्लॉगिंग द्वारे खऱ्या व महत्वपूर्ण बातम्या तुमच्यापर्यंत पोचवणे हा माझा महत्त्वाचा उद्देश आहे .आजच्या काळात मराठी भाषेमध्ये बऱ्याच महत्वपूर्ण माहितीची उणीव दिसून येते. बरेचसे कन्टेन्ट इंग्लिश व हिंदी भाषेमध्येच आहे . भाषेचा प्रसार व प्रचार या ब्लोगिंग च्या माध्यमातून करणे गरजेचे आहे .